Shairy

शाळा VS कोलेज

शाळा: म्हणजे गणवेश,
नीट नेट के पणा..

काँलेज: म्हणजे
कसा ही आवतार
आणि स्टाईल..

शाळा: पेन्सिल, रबर,
शार्पनर,पेन, पट्टी..

काँलेज: एक बॉल पेन
तो पण मित्रा कडून घेतलेला..

शाळा: वर्गात येण्या आधी
"टीचर" मे आयकम इन ?

किंवा "टीचर" मी
आत येवू का ?

काँलेज: वर्गा जवळ येणार
किती बसलेत तेबघणार
आणि मोबाईल कानाला लावून
परत जाणार..

शाळा: सर्व विषयांची पुस्तक
आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार !

काँलेज: मित्राला बोलणार
"अरे यार एक पेज तर देे ना"

शाळा: पेपर लवकर देवून
निघाला तर सर्व बोलणार
काय स्कॉलर आहे हा यार..

काँलेज: फ्रेंड्स बोलणार
"काही येत नाही त्याला
म्हणून निघालाय"

शाळा: उशिरा आले कि
शेवटच्या बाका वर बसावे
लागते..

काँलेज: उशिरा आले कि
पहिल्या बाका वर बसावे
लागते..

शाळा: म्हणजे व्यवस्थित पाठांतर.

काँलेज: म्हणजे नुसता रट्टा.

शाळा: म्हणजे मजा, मस्ती, धमाल.

काँलेज: म्हणजे जस्ट चिल यार.

आणि

शाळा: यार मला ती आवडते..

काँलेज: साभाळून बघ रे वहिनी
आहे तुझी..

‪#‎शेअर‬ करा...

Comments

Popular Posts